नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

अमरावती वनवृत्ताच्या आस्थापनेवर लिपिक, शिपाई सह विवीध पदांची भरती

मुख्य वनरक्षक (प्रादेशिक) यांच्या आस्थापनेवरील अमरावती वनवृत्तामध्ये लेखापाल (2 जागा), सर्व्हेक्षक (3 जागा), लघुटंकलेखक (1 जागा), लिपीक (12 जागा), वाहनचालक (7 जागा), ट्रॅक्टर चालक (1 जागा), माळी (2 जागा), शिपाई (2 जागा), चौकीदार (2 जागा), वाहन स्वच्छक (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 8 ऑगस्ट 2013 आहे. 
यासंबंधीची अधिक माहिती www.dcfamt.org https://www.maharashtra.gov.in  www.mahaforest.nic.in व www.amravati.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा