नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती


जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये विविध ४०१ पदांची भरती
प्रादेशिक निवड समिती मार्फत जलसंपदा विभाग, औरंगाबाद मध्ये सरळ सेवा भरती द्वारे वरिष्ठ लिपिक ४६ जागा, आरेखक १४ जागा, दप्तर कारकून ४७ जागा, कालवा निरीक्षक ४० जागा, मोजणीदार ३९ जागा, लिपिक- टंकलेखक ७९ जागा,सहाय्यक आरेखक १३ जागा, अनुरेखक १४ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ७४ जागा, वाहन चालक १२ जागा, शिपाई १४ जागा, चौकीदार ९ जागा असे एकून ४०१ पदे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने अर्ज २६ ऑगस्ट २०१३ ते १० सप्टेंबर २०१३ या दरम्यान भरणे आवश्यक आहे.


अधिक माहिती http://oasis.mkcl.org/wrdaurangabad2013/StaticPages/HomePage.aspx?did=8 या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा