नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नागपूर जलसंपदा विभागात भरती

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रादेशिक निवड मंडळाद्वारे वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक-टंकलेखक 36 जागा, सहाय्यक भांडारपाल 2 जागा, अनुरेखक 16 जागा, उच्च श्रेणी लघुलेखक 1 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक 1 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 3 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 74 जागा,कालवे निरीक्षक 20 जागा, मोजणीदार 9 जागा, दप्तर कारकून 21 जागा, वाहन चालक 28 जागा, शिपाई 55 जागा, चौकीदार 15 जागा, प्रयोगशाळा परिचर 5 जागा अशाएकुण 306 जागा 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.