नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत 4 जागा
महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत 4 जागा

प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेत ठाणे जिल्ह्यातील महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेत कनिष्ठ अभियंता (3 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (1 जागा) ही पदे करार पद्धतीने भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 6 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 13 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा