नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

19 ते 28 नोव्हेंबर दरम्यान नांदेडला सैन्यभरती मेळावाऔरंगाबाद, बुलढाणा, धुळे, हिंगोली, जालना, नांदेड, जळगाव, नंदुरबार व परभणी या जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या तरुण युवकांसाठी नांदेड येथे 19 ते 28 नोव्हेंबर या दरम्यान सैन्य भरती होणार आहे. उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस श्री गुरुगोविंदसिंग स्टेडियम नांदेड येथे उपस्थित रहावे. सकाळी 4 ते सकाळी 7 पर्यंतच प्रवेश दिला जाईल.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा