नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 47 जागा


औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर सहायक ग्रंथपाल (2 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (33 जागा), कातारी (1 जागा), सुतार (2 जागा), साचेकार (१ जागा), लोहार (2 जागा), संधाता (1 जागा), विजतंत्री (2 जागा), अभिरक्षक (1 जागा), सर्व्हे उपकरण यांत्रिकी (1 जागा), प्राणी गृहपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte तसेच www.dteau.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा


पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी (4 जागा), तांत्रिक सहाय्यक (3 जागा), तंत्रज्ञ (25 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), स्वीय सहायक (2 जागा), स्टाफ वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.icmr.nic.inकिंवा www.niv.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिकाच्या 334 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये परिचारिका (334 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 15 एप्रिल 2013 ते 18 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमत, सकाळ व सामनामध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागात 283 जागा


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विभागीय अग्निशमन अधिकारी (1 जागा), अग्निशमन केंद्र अधिकारी (8 जागा), सहायक अग्निशमन अधिकारी (13 जागा), उप अग्निशमन अधिकारी (13 जागा), कनिष्ठ संचार अधिकारी (1 जागा), यंत्र चालक (63 जागा), अग्निशमन विमोचक (148 जागा), चालक -अग्निशमन (1 जागा), ऑटो इलेक्ट्रिशियन (1 जागा), मदतनीस-अग्निशमन (34 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www.midcindia.org ´   http://oasis.mkcl.org/midc यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा

 मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये 34 जागा


राष्ट्रीय केमिकल्स अँड फर्टिलायझरमध्ये वरिष्ठ अधिकारी-वित्त (३ जागा), उपव्यवस्थापक-वित्त (9 जागा), वरिष्ठ अभियंता (17 जागा), वरिष्ठ अधिकारी- सामजिक समुपदेशक (2 जागा), अधिकारी- चिकित्सा (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा जनरल सर्जन (1 जागा), वरिष्ठ अधिकारी-चिकित्सा फिजिशियन (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 एप्रिल 2013 आहे. . यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीwww.rcfltd.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

कस्टम्स आयुक्त (जनरल) कार्यालयात खेळाडूंसाठी कर सहायकाच्या 7 जागा


मुंबईतील कस्टम्स आयुक्त-जनरल यांच्या कार्यालयात गुणवंत खेळाडूकडून कर सहायक (7 जागा) या पदासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 10 एप्रिल  2013आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा


भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 138 जागा


पुणे येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लिपिक नि टंकलेखक/कनिष्ठ लिपिक/वसतीगृह लिपिक/ग्रंथालय लिपिक (12 जागा), भांडारपाल (02 जागा), अतांत्रिक प्रयोगशाळा सहायक (16 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहाय्यक (45 जागा), विजतंत्री (1 जागा), विद्युतमिस्त्री (2 जागा), वीजतंत्री यंत्रतंत्री (1 जागा), कनिष्ठ वीजतंत्री (1 जागा), जोडारी (1 जागा), नळ व पत्रे कारागीर/नळ कारागीर कर्मशाळा/नळ कारागीर सॅनिटरी फिटिग (1 जागा), बंधकार (२ जागा), ग्रंथालय परिचर (३ जागा), प्रयोगशाळा परिचर (1 जागा), शिपाई (2 जागा), हमाल (2 जागा), यंत्र परिचर (7 जागा), चित्रशाळा परिचर (1 जागा), सर्व्हेक्षण परिचर (१ जागा), प्रयोगशाळा परिचर (35 जागा), ग्रंथालय परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात पुण्यातील दै. सकाळमध्ये 27 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत 58 जागा

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत इलेक्ट्रिक इंजिनिअर (1 जागा), परिचारिका (7 जागा), आरोग्य परिचारिका (1 जागा), सब स्टेशन ऑफिसर (1 जागा), फिल्टर अटेडंट (1 जागा), मेस्त्री (1 जागा), बालवाडी शिक्षिका-मराठी (1 जागा), बालवाडी शिक्षिका-उर्दू (३ जागा), गवंडी (1 जागा), फायरमन-प्रकल्पग्रस्त (1 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर (8 जागा), लिपिक-महिला (5 जागा), लिपिक/चेकर नाकेदार/टायपिस्ट/वॉचरुम ऑपरेटर -भूकंपग्रस्त (1 जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर (२ जागा), वाहनचालक/ड्रायव्हर ऑपरेटर-प्रकल्पग्रस्त (1 जागा), वायरमन (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), हमाल/शिपाई-महिला (1 जागा), बालवाडी मदतनीस (2 जागा), वॉचमन/चौकीदार (4 जागा), क्लिनर (1 जागा), व्हॉल्वमन (1 जागा), रोड कामगार (3 जागा), रोडकामगार-महिला (1 जागा), वॉटरवर्क्स कामगार (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंगांसाठी 8 जागा


भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिकेत अपंग आरक्षणाअंतर्गत परिचारिका (2 जागा), मिडवाईफ (1 जागा), मेस्त्री (1 जागा), प्लबंर (1 जागा), फिटर (1 जागा), वॉर्डबॉय/एक्स रे अटेडंट (1 जागा), मेकॅनिक/रोषणाई हेल्पर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 26 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायकाच्या (50 जागा)

भारतीय रिजर्व बँकेत खेळाडूंसाठी सहायक/ऑफिस अटेंडंट (50 जागा) हे पद भरण्यात येणार आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहितीwww.rbi.org.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

Vacancy For Administrator In Tata Memorial Centre

Institution Review Board(IRB) Administrator
TATA MEMORIAL HOSPITAL

Address: Tata Memorial Hospital Dr. E Borges Road, Parel
Postal Code: 400012
City Mumbai
State Maharashtra
Pay Scale: Rs. 9300-34800 + Grade Pay Rs. 4800
Educational Requirements: M.Sc. in Life Science or Social Science from a recognised University.
Qualifications: Working knowledge of computer will be essential with proficiency in MS Office viz. Word, Excel, Power Point and Internet.
Date Posted: 03/07/2013
Experience Requirements: Preference will be given to the person with sound knowledge and experience of clinical trials and data management in Medical Research.
Desired Skills: The candidate should be trained in managing all functions of a busy IRB with good communication and organisational skills.
Details will be available at: https://tmc.gov.in/work/work83.html
No of Post: 01
How To Apply: The candidate shall submit a Demand Draft of Rs.300/-(Rs.75/-for SC/ST candidates) drawn in favour of Tata Memorial Centre, Parel, Mumbai – 400012 by Post/Courier before the last date of receiving the applications to the H.R.D. OFFICER, TATA MEMORIAL HOSPITAL, PAREL, MUMBAI-400 012. No other mode of payment will be accepted. Female candidates are exempted from paying of fees while submitting application.
Last Date: 28 March 2013
Age Limit: 35 Years

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात 29 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात औषध निर्माता (28 जागा), कनिष्ठ आहारतज्ज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 30 मार्च ते 1 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ता मध्ये दि. 21 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

टाटा मूलभूत संशोधन संस्थेत 13 जागा


टाटा मूलभूत संशोधन संस्थेत प्रशासकीय सहाय्यक-सेक्रेटेरियल (2 जागा), कारकून (2 जागा), सुरक्षा रक्षक (1 जागा), कार्य सहाय्यक (5 जागा), हंगामी कार्य सहाय्यक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १५ दिवसात पोहचणे आवश्यक आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 21 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीhttp://www.tifr.res.in/positions या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत 8 जागा

उस्मानाबाद जिल्हा परिषदेत अपंग अनुशेष अंतर्गत आरोग्य सेवक-महिला (5 जागा), पशुधन पर्यवेक्षक 
(2 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (१ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 28 मार्च 2013 आहे. 
यासंबंधीची अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ व http://osmanabad.nic.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालय

महाराष्ट्र शासनानाच्या उद्योग संचालल
उद्योग निरीक्षक तथा विस्तार अधिकारी -उद्योग (145 जागा)

अंतिम तारीख - 25 मार्च २०१३
अधिक माहितीसाठी खालील वेबसाईट ला भेट द्या...

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल

केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल
कॉन्स्टेबल ड्रायव्हर (1654 जागा) 
अंतिम दिनांक - 9 एप्रिल २०१३ 
अधिक माहिती www.cisf.gov.in या वेबसाईट वर आहे.