नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये 38 जागा


पुणे येथील राष्ट्रीय विषाणू संस्थेमध्ये तांत्रिक अधिकारी (4 जागा), तांत्रिक सहाय्यक (3 जागा), तंत्रज्ञ (25 जागा), कक्ष अधिकारी (1 जागा), स्वीय सहायक (2 जागा), स्टाफ वाहनचालक (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.icmr.nic.inकिंवा www.niv.co.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.