नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 47 जागा


औरंगाबाद येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर सहायक ग्रंथपाल (2 जागा), तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (33 जागा), कातारी (1 जागा), सुतार (2 जागा), साचेकार (१ जागा), लोहार (2 जागा), संधाता (1 जागा), विजतंत्री (2 जागा), अभिरक्षक (1 जागा), सर्व्हे उपकरण यांत्रिकी (1 जागा), प्राणी गृहपाल (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 30 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://oasis.mkcl.org/jdte तसेच www.dteau.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.