नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये 541 जागा


भंडारा येथील ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये दरवान-पुरुष (5 जागा), प्रयोगशाळा सहायक (1 जागा), बॉयलर अटेडंट (5 जागा), सुतार (1 जागा), डांगर बिल्डिंग वर्कर (500 जागा), इलेक्ट्रिशियन (6 जागा), फिटर बॉयलर (1 जागा), फिटर-जनरल मेकॅनिक (10 जागा), फिटर इन्स्ट्रुमेंट (2 जागा), फिटर पाईप (2 जागा), फिटर रेफ्रिजरेटर (1 जागा), मेकॅनिस्ट (1 जागा), मॅशन (3 जागा), शिट मेटल वर्कर (1 जागा), टर्नर (1 जागा), वेल्डर (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात संकेतस्थळावर प्रसिद्ध झाल्यापासून 21 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती व अर्ज www.propex.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.