नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

Post Your Jobs Here Free !


नोकरीच्या जाहिरातींची मोफत प्रसिद्धी

विवीध संस्था, औद्योगिक प्रतिष्ठाने, व्यावसायीक, शाळा - महाविद्यालये, खासगी कार्यालये अथवा ज्यांच्याकडे कोणत्याही प्रकारच्या रोजगाराची संधी उपलब्ध आहे ती माहिती नोकरी मार्गदर्शन वेबसाईटवर अगदी मोफत प्रसिद्ध केल्या जाईल. त्यासाठी आपल्याकडील मजकुर ई मेल ने आमच्याकडे पाठवा.

जाहिरात पाठविण्यासाठी ई-मेल postnokari@gmail.com

आमच्या वेबसाईटची वैशिष्ट्ये

महिन्याला किमान ५०,००० वाचक आमच्या वेबसाईटला भेट देतात.

वेबसाईटवर शासकीय व निमशासकीय नोकरीच्या जाहिरातींची नियमीत प्रसिद्धी

मोबाईलवरही वेबसाईट पाहण्याची सुविधा

वेबसाईटच्या लिंक्स फेसबुक पेज ( नोकरी मार्गदर्शन ) वर  पोस्ट केल्या जातात.
     
माहितीपुर्ण व दर्जेदार मजकुरामुळे अवघ्या काही महिन्यातच वेबसाईट लोकप्रिय


जाहिरात पाठविणा-यांसाठी काही सुचना

जाहिरातीमध्ये एकुण पदसंख्या, पदासाठीची पात्रता व अनुभव तसेच उमेदवाराकडून असलेल्या अपेक्षेचा संपुर्ण उल्लेख करावा.

जाहिरात मराठी, इंग्रजी अथवा हिंदीमध्ये टाईप केलेली असावी. युनिकोड Unicode व्यतिरिक्त ईतर कोणत्याही फॉन्ट मध्ये असलेली जाहिरात प्रसिद्ध करता येणार नाही.
युनिकोड मध्ये टाईप करण्याची सुविधा खाली दिलेली आहे.

   Type In English & Get In Marathi

 Copy The Text After Typing & Paste Into Your Email


जाहिरात JPG, PNG अथवा GIF Format मध्ये असेल तर त्याचा आकार जास्तीत जास्त  Width 500 pixel - Height 500 pixel पर्यंत असावा.

जाहिरातीमध्ये निटनेटकेपणा असावा.

जाहिरातीमध्ये आपला ई-मेल, मोबाईल नंबर अचुकपणे नोंदविलेला असावा. जाहिरात प्रसिद्ध झाल्यावर त्यात कोणताही बदल केल्या जाणार नाही.

सर्व जाहिराती आठवड्यातून एकदाच प्रसिद्ध केल्या जातील. 

जाहिरातीमध्ये प्रसिद्ध झालेल्या मजकुराची संपुर्ण जबाबदारी संबंधीतांची असेल. त्याबाबत आमच्याशी कोणीही संपर्क करू नये ही नम्र विनंती.


जाहिरात पाठविण्यासाठी ई-मेल postnokari@gmail.com


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा