नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र लोकसेवा आयोग

महाराष्ट्र लोकसेवा आयोग राज्य शासनाच्या मंत्रालयीन विभाग
लिपिक टंकलेखक-मराठी (157 जागा),
लिपिक टंकलेखक - इंग्रजी (36 जागा)
बृहन्मुंबईतील विविध कार्यालयासाठी टंकलेखक-मराठी (917 जागा),
लिपिक टंकलेखक - इंग्रजी (25 जागा) 

ऑनलाईन अर्ज 12 मार्च 2013
अधिक माहिती - www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in 

विधी व न्याय विभागातील 46 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग विधी व न्याय विभाग
धर्मादाय सह आयुक्त (5 जागा), 
धर्मादाय उप आयुक्त (10 जागा), 
धर्मादाय सहाय्यक आयुक्त (31 जागा)

शेवटची तारीख 25 मार्च 2013 आहे. 
अधिक माहिती www.mpsc.gov.in व www.mpsconline.gov.in वर आहे.

सहयोगी प्राध्यापकाच्या 5 जागा

महाराष्ट्र लोकसेवा आयोग 
सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा),
सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा), 
सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा), 
सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा)

ऑनलाईन अर्ज  6 मार्च 2013 
अर्ज व इतर माहिती - www.mpsc.gov.in www.mpsconline.gov.in   

Important Information


डिजिटल सही कशी मिळवावी?
http://www.mca.gov.in/MCA21/dca/dsc/certifying-new.html
=====================================
म्हाडाच्या घरासाठी अर्ज कसा करावा?
http://mhada.maharashtra.gov.in/
=====================================
परराष्ट्रात व्यवसाय कसा सुरु करावा
http://business.gov.in/doing_business/index.php
=====================================
कॉपीराइट साठी अर्ज
http://copyright.gov.in/
=====================================
शस्त्र परवाना कुठून मिळवावा
http://mahapolice.gov.in/mahapolice/
=====================================
नवीन उद्योग कसा सुरु करावा?
http://business.gov.in/starting_business/index.php
=====================================
महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सुविधा
http://www.maha-arogya.gov.in/
=====================================
इन्कमटॅक्स रिटर्न ऑनलाइन कसे भरावे
http://india.gov.in/outerwin.php?id=http%3A%2F%2Fincometaxindiaefiling.gov.in%2Fportal%2Findex.jsp
=====================================
CBI कडे तक्रार कशी करावी?
http://www.cbi.gov.in/index.php
=====================================
सरकारविरोधात तक्रार कुठे करावी ?
http://pgportal.gov.in/

मुंबई विद्यापीठ 24 जागा

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 
उप कुलसचिव -सामान्य प्रशासन (3 जागा)
उप कुलसचिव-जनसंपर्क (1 जागा)
सहायक कुलसचिव-सामान्य प्रशासन (9 जागा)
सहायक कुलसचिव -वित्त व लेखा (3 जागा)
विद्यापीठ अभियंता-स्थापत्य (1 जागा)
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा)
उच्चश्रेणी लघुलेखक (5 जागा)

शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013 
अधिक माहिती - http://www.mu.ac.in वर आहे...

MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापक 5 जागांसाठी भरती...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 
सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा)
 सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा) 
सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा) 
सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा) 

ऑनलाईन अर्ज 6 मार्च 2013 
अर्ज व माहिती - www.mpsc.gov.in www.mpsconline.gov.in

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्यात 223 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजिनक आरोग्य खात्याअंतर्गत 

महिला आरोग्य स्वयंसेविका (223 जागा) हे पद मानधन तत्त्वावर भरण्यात येणार आहेत. 
या पदासाठी थेट मुलाखती दि. 5 मार्च ते 7 मार्च 2013 

यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 15 फेब्रुवारी 2013 

भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस शिपाई 675 जागा

भारत राखीव बटालियनमध्ये सशस्त्र पोलीस कोल्हापूर शिपाई (675 जागा) 
भरती दि. 25 फेब्रुवारी 2013 रोजी राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 3, पुणे येथे आहे. 

सविस्तर जाहिरात दै. लोकसत्तामध्ये दि. 20 जानेवारी 2013 प्रसिद्ध झाली. 
 सविस्तर जाहिरात  www.mahapolice.gov.in वर आहे...

आर्मी मेडिकल कॉर्पमध्ये अधिकारी पद 200 जागा

लष्करी वैद्यकीय कॉर्प
अधिकारी पदाच्या 200 जागां

अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2013
सविस्तर माहिती एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 26 जानेवारी-1 फेब्रुवारी 2013 च्या अंकात प्रसिद्ध...

भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालयात सर्वेक्षक 2 जागा

कोकण विभागाच्या उपसंचालक, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणा कार्यालय सर्वेक्षक (2 जागा)

शेवटची तारीख 14 फेब्रुवारी 2013 आहे. 
अधिक माहिती http://maharojgar.gov.in/  उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या नाशिक मंडळा 134 जागा

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य सेवेच्या नाशिक मंडळात 
अधिपरिचारिका (134 जागा) 

शेवटची तारीख 9 फेब्रुवारी 2013 
अधिक माहिती http://maharojgar.gov.in वर  आहे.

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण 227 जागा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) 

कार्यकारी अभियंता-विद्युत (1 जागा), 
उपअभियंता-स्थापत्य (6 जागा), 
उपअभियंता-विद्युत (4 जागा), 
लेखाधिकारी (2 जागा), 
सहाय्यक लेखाधिकारी (2 जागा), 
मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी (5 जागा),
 सहाय्यक अभियंता-स्थापत्य (21 जागा), 
लेखापाल (1 जागा), 
लघुलेखक (1 जागा), 
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक (2 जागा),
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (32 जागा), 
कनिष्ठ अभियंता -विद्युत (5 जागा), 
सहाय्यक (5 जागा), 
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (82 जागा), 
भूमापक (5 जागा), तारतंत्री (3 जागा),
 वाहनचालक (5 जागा), 
शिपाई (45 जागा) 

ऑनलाईन अर्ज 27 फेब्रुवारी 2013 
अधिक माहिती व अर्ज -
वेबसाईट - http://mhada.maharashtra.gov.in आणि  http://mhada.org वर उपलब्ध आहे.