नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत विविध पदांच्या 227 जागाजळगाव जिल्हा निवड समितीमार्फत जिल्हाधिकारी कार्यालयांतर्गत लिपिक-टंकलेखक 89 जागा आणि तलाठी 138 जागा
एकूण 227 पदे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 28 मे 2014