नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांच्या 63 जागा


पुणे विद्यापीठात सरळसेवेद्वारे शिक्षकेतर सेवकांची उप वित्त व लेखा अधिकारी (1 जागा), उपकुलसचिव (7 जागा), अंतर्गत हिशोब तपासणीस (1 जागा), जनसंपर्क अधिकारी (1 जागा), सहायक कुलसचिव (14 जागा), सहायक वित्त अधिकारी (1 जागा), प्रोग्रॅमर (8 जागा), आरोग्य अधिकारी (1 जागा), उप अभियंता -विद्युत (1 जागा), कर्मशाळा अधिक्षक (1 जागा), सहायक अभियंता-विद्युत (1 जागा), कक्षाधिकारी -सर्वसाधारण (20 जागा), कक्षाधिकारी-लेखा (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 मे 2013 आहे. 
अधिक माहिती  http://www.unipune.ac.in/  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.





राज्य राखीव पोलीस दल 532 जागा

महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस दल 

पुणे गट क्र. 1 (68 जागा), 
जालना गट क्र. 3 (46 जागा), 
नागपूर गट क्र. 4 (36 जागा), 
अमरावती गट क्र. 9 (26 जागा), 
सोलापूर गट क्र. १० (76 जागा), 
हिंगोली गट क्र. 12 (41 जागा), 
नागरपूर गट क्र. १३ (226 जागा), 
औरंगाबाद गट क्र. 14 (7 जागा), 
गोंदिया गट क्र. 15 (6 जागा) 

ऑनलाईन अर्ज 30 एप्रिल 2013
अधिक माहिती www.mahapoliceonline.org

महाराष्ट्र पोलीस भरती

महाराष्ट्र पोलीस भरती

औरंगाबाद शहर दल (68 जागा),

नागपूर (194 जागा),
नागपूर लोहमार्ग (37 जागा),
नागपूर ग्रामीण (85 जागा),    
पुणे शहर (141 जागा),
पुणे लोहमार्ग (73 जागा),  
सोलापूर शहर (131 जागा),
सोलापूर ग्रामीण (105 जागा),  
नाशिक शहर (27 जागा),
नाशिक ग्रामीण (122 जागा), 
अकोला (86 जागा), 
अमरावती ग्रामीण (95 जागा), 
अहमदनगर (124 जागा), 
औरंगाबाद ग्रामीण (47 जागा), 
कोल्हापूर ग्रामीण (121 जागा), 
गडचिरोली (318 जागा),
गोंदिया (71 जागा),
जळगाव (106 जागा),
ठाणे ग्रामीण (295 जागा),
धुळे (45 जागा), 
बीड (50 जागा), 
सिंधुदुर्ग (51 जागा), 
हिंगोली (40 जागा), 
उस्मानाबाद (106 जागा), 
चंद्रपूर (105 जागा), 
नांदेड (105 जागा), 
परभणी (41 जागा), 
बुलढाणा (73 जागा), 
यवतमाळ (195 जागा), 
रत्नागिरी (81 जागा), 
लातूर (56 जागा), 
वर्धा (59 जागा), 
वाशिम (56 जागा), 
सांगली (108 जागा), 
सातारा (95 जागा), 
जालना (56 जागा), 
नंदूरबार (64 जागा), 
रायगड (40 जागा) 

ऑनलाईन अर्ज 30 एप्रिल 2013 
अधिक माहिती - www.mahapoliceonline.org

जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील 174 जागांसाठी भरती


 जिल्हा निवड समितीमार्फत सातारा जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (3 जागा), कृषि अधिकारी (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (1 जागा), कनिष्ठ यांत्रिकी (1 जागा), पर्यवेक्षिका (1 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (16 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), आरोग्य सेवक-पुरुष (19 जागा), आरोग्य सेवक-महिला (24 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (15 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (3 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (26 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (05 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (11 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (17 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती http://www.zpsatara.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये अभियंत्यांच्या 3 जागा


कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये उप मुख्य अभियंता -सिव्हिल डिझाइन (१ जागा), सहायक अभियंता (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीचा अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालकाच्या 6 जागा


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाच्या अंतर्गत दूरध्वनी चालक (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती https://www.maharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

चंद्रपूर जिल्हा परिषदेत विवीध पदांच्या ११० जागा


चंद्रपूर जिल्हा परिषदेत कनिष्ठ अभियंता, कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), पर्यवेक्षीका (ए. बा. वि. से. यो.), औषधी निर्माता, वरिष्ठ सहाय्यक (लेखा), आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य सेवक (महिला), कनिष्ठ आरेखक, कंत्राटी ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लि. व.), कनिष्ठ सहाय्यक (लेखा), विस्तार अधिकारी (सांख्यिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, परिचर (वर्ग ४). अशा एकूण ११० जागा.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख दि.२ मे २०१३ 

महाराष्ट्र पोलीसात हजारो पदांची "महाभरती"



अर्ज सुरु होण्याचा दिनांक : १ ५ -० ४ -२ ० १ ३
अर्ज भरण्याची अंतिम दिनांक : ३ ० -० ४ -२ ० १ ३
शुल्क भरण्याची अंतिम दिनांक : ० २ -० ५ -२ ० १ ३ (बँकेच्या कार्यालयीन वेळेपर्यंत)



जिल्हानिहाय जाहिराती 
ज्या जिल्ह्याची जाहिरात पहायची आहे त्यावर क्लिक करावे. 










































जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (15 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (7 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (1 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), पुरुष आरोग्य सेवक (5 जागा), आरोग्य सेवक -महिला (13 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (44 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (4 जागा), पशुधन पर्यवेक्षक (8 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (26 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (4 जागा), परिचर (28 जागा), स्त्री परिचर (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 15 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


जाहिरात  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.

बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक पदाच्या 980 जागा


बृहन्मुंबई पोलीस दलात शिपाई/पोलीस शिपाई चालक (980 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

गोरेगाव येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र शिपाई पदाच्या 203 जागा


गोरेगाव (मुंबई) येथील राज्य राखीव पोलीस दल गट 8 मध्ये सशस्त्र पोलीस शिपाई (203 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई पदाच्या 20 जागा


नवी मुंबई पोलीस दलात पोलीस शिपाई (20 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल २०१३ आहे.यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 14 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील 134 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत सोलापूर जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (2 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (2 जागा), तारतंत्री (1 जागा), अंगणवाडी पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (4 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (4 जागा), पुरुष आरोग्य सेवक (19 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (13 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), आरेखक (1 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (14 जागा), कनिष्ठ सहाय्यक (12 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (6 जागा), कनिष्ठ लेखा अधिकारी (1 जागा), परिचर (27 जागा), वाहन चालक (15 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 25 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www. zpsolapur.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

पोलीस आयुक्त लोहमार्ग मुंबई घटकात पोलीस दलात शिपाई पदाच्या 133 जागा


पोलीस आयुक्त लोहमार्ग, मुंबई या घटकात पोलीस शिपाई (133 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये शिपाई पदाच्या 95 जागा


पुण्यातील राज्य राखीव पोलीस दल गट २ मध्ये पोलीस शिपाई (95 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत रायगड जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (8 जागा), प्रयोगशाळा तंत्रज्ञ (1 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (3 जागा), विस्तार अधिकारी- शिक्षण (1 जागा), औषध निर्माता (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (1 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (14 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), विस्तार अधिकारी- पंचायत आणि समाज कल्याण (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (3 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (11 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लेखा (8 जागा), विस्तार अधिकारी- सांख्यिकी (2 जागा), लघुलेखक-निम्नश्रेणी (1 जागा), शिपाई/परिचर (10 जागा), स्त्री परिचर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सकाळ व सामनामध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीhttp://zpraigad.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी तत्वावर 34 जागा


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात स्टाफ नर्स (15 जागा), लॅब टेक/असिस्टंट (1 जागा), फार्मासिस्ट (8 जागा), रेडिओग्राफर (4 जागा), आरोग्य निरीक्षक (4 जागा), लॅब सुपरिटेडंट (2 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. 
या पदासाठी थेट मुलाखती दि. 6 मे ते 9 मे 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे

प्रसार भारतीमध्ये 1238 जागा

प्रसार भारतीमध्ये कार्यक्रम अधिकारी (360 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह (806 जागा), ट्रान्समिशन एक्झिक्युटिव्ह - प्रोडक्शन असिस्टंट (72 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 19 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहितीhttp://ssconline2.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये 4 जागा


शहर आणि औद्योगिक विकास महामंडळा (सिडको) मध्ये मुख्य अर्थशास्त्रज्ञ (1 जागा), वित्तीय सल्लागार (1 जागा), वरिष्ठ लेखाधिकारी (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज भरण्याची अंतिम तारीख 26 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाईम्समध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.cidco.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील 206 जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्हा परिषदेतील कृषि अधिकारी (4 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (3 जागा), मुख्य सेविका-पर्यवेक्षिका (6 जागा), तारतंत्री (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (4 जागा), औषध निर्माता अधिकारी (8 जागा), आरोग्य सेवक-फवारणी (16 जागा), आरोग्य सेवक-महिला (17 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (59 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (24 जागा), आरेखक (1 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लिपिक (6 जागा), पशुधन पर्यवेक्षक (6 जागा), कनिष्ठ सहाय्यक-लिपिक (15 जागा), परिचर (33 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 22 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी व दै. सकाळमध्ये 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती http://zpthane.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

ठाणे पोलीस दलात शिपाई पदाच्या 176 जागा


ठाणे पोलीस दलात शिपाई (176 जागा) या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 एप्रिल 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामना व लोकमतमध्ये दि. 11 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहितीwww.mahapoliceonline.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 

कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी रेल्वे रक्षकाच्या 25 जागा


कोकण रेल्वे कार्पोरेशनमध्ये प्रकल्पग्रस्तांसाठी कोकण रेल्वे रक्षक (25 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.अर्ज करण्याची अंतिम तारीख 16 एप्रिल 2013 आहे. 
यासंबंधी अधिक माहिती http://www.konkanrailway.com/ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

परभणी जिल्हा परिषद मध्ये १४० जागांची भरती


जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद परभणी मध्ये पर्यवेक्षिका २ जागा, जेष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (पुरुष) १० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ३३ जागा, आरोग्य पर्यवेक्षक ४ जागा, वरिष्ठ लिपिक १ जागा, कनिष्ठ लिपिक १३ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा ६ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ७ जागा, परिचर / शिपाई ५७ जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१३ आहे.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://parbhani.gov.in/

उस्मानाबाद जिल्हा परिषद मध्ये ९२ जागांची भरती

 उस्मानाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा ३ जागा, आरोग्य सेवक २२ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक ३ जागा, कनिष्ठ लेखाधिकारी १ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) १ जागा, कनिष्ठ आरेखक २ जागा, पशुधन पर्यवेक्षक १ जागा,लघुलेखक १ जागा,लिपिक- १२ जागा, परिचर २६ जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून पात्र उमेदवारांकडून २५ एप्रिल २०१३ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://osmanabad.nic.in

औरंगाबाद जिल्हा परिषद मध्ये १२२ जागांची भरती


औरंगाबाद जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद आस्थापनेवरील कृषी अधिकारी १ जागा, विस्तार अधिकारी (कृषी) ५ जागा, विस्तार अधिकारी (शिक्षण) ५ जागा, औषध निर्माण अधिकारी ४ जागा, वरिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, आरोग्य सेवक २ जागा, आरोग्य पर्यवेक्षक २ जागा,विस्तार अधिकारी (पंचायत) २ जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक २२ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा १ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ४ जागा, परिचर ७० जागा भरण्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. 
पात्र उमेदवारांकडून २४ एप्रिल २०१३ पूर्वी विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://aurangabad.nic.in/

नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 20 जागा


नाशिक येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर तांत्रिक प्रयोगशाळा सहायक (13 जागा), लघुलेखक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), लोहार (1 जागा), नळ कारागिर (1 जागा), हमाल (3 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 एप्रिल २०१३ आहे. 
अधिक माहितीhttps://www.maharashtra.gov.in व  http://oasis.mkcl.org/jdte या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

अमरावती येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयात 61 जागा


अमरावती येथील सहसंचालक, तंत्रशिक्षण विभागीय कार्यालयाच्या आस्थापनेवर लघुलेखक (1 जागा), भांडारपाल (1 जागा), लिपिक नि टंकलेखक (12 जागा), ग्रंथालय परिचर (2 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा), प्रयोगशाळा सहायक (16 जागा), कातारी (1 जागा), जोडारी (1 जागा), लोहार (1 जागा), विजतंत्री (2 जागा), यंत्र परिचर (2 जागा), शिपाई /ग्रंथालय शिपाई (3 जागा), हमाल/प्र. शा. परिचर (१८ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 एप्रिल २०१३ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 29 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.jdroamt.org या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्ष किरण तंत्रज्ञाच्या 6 जागा


बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयांमध्ये क्ष किरण तंत्रज्ञ (6 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट भरती दि. 10 एप्रिल 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता मध्ये दि. 2 एप्रिल २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे. 

रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठात 67 जागा

रत्नागिरी येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या कार्यालयांमध्ये कार्यालय अधिक्षक (4 जागा), सहाय्यक अधिक्षक (5 जागा), लघुलेखक (5 जागा), कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (2 जागा), कनिष्ठ अभियंता-विद्युत (1 जागा), वरिष्ठ लिपिक (8 जागा), वाहनचालक (6 जागा), आरेखक-स्थापत्य (1 जागा), अनुरेखक (2 जागा), इंजिन चालक (1 जागा), कर्षित्रचालक (4 जागा), मिस्त्री (2 जागा), सुतार (1 जागा), दृकश्राव्यचालक (1 जागा), विजतंत्री (1 जागा), सांधाता (1 जागा), कातारी (1 जागा), छायाचित्रकार (1 जागा), यंत्रचालक बोट (1 जागा), पशुधन पर्यवेक्षक (1 जागा), तांडेल (1 जागा), बोटमन (1 जागा), वरिष्ठ प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), प्रयोगशाळा सहाय्यक (2 जागा), माळी (3 जागा), स्वच्छक (1 जागा), क्षेत्र संग्राहक (1 जागा), खानसामा (1 जागा), सफाईगार (4 जागा), मजूर (2 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 3 मे 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.
Website :- http://www.dbskkv.org/



साहित्य अकादमीमध्ये प्रादेशिक सचिवाच्या 2 जागा


केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाअंतर्गत असलेल्या साहित्य अकादमीमध्ये कोलकत्ता व मुंबई कार्यालयात प्रादेशिक सचिव (2 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 30 दिवसात करावेत. यासंबंधीची जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 6 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.sahitya-akademi.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

GIC Housing Finance Limited (GICHFL) Recruitment Executives


GIC Housing Finance Limited (GICHFL)
Name Of Post : Executives
Location : Mumbai
Jobs Details :- Application are invited for the Posts of Executives in GIC Housing Finance Limited (GICHFL) .
1-Post Name : Executives
Qualifications : A Bachelor degree from any stream with a post graduation in Finance/ Marketng/ HR/Law/ Commerce/ Computer Application/ CA(Inter)/CS(Inter)/ICWA(Inter)/B tech.
No. Of Post : 25 Posts.
Age Limit : 21-30 Years.
Pay Scale : Rs.5.7 Lac CTC (Annual Package).
Last Date : 15-04-2013
Hiring Process : Interview.
How to Apply : Apply Online (by email) vy sending CV and photograph to Assistant Vice President – HR at the corporate@gichf.com or at  recr.do123@gichfl.com on or before 15/04/2013 only.
For More Information
http://gichfindia.com/Carrers.htm