नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

परभणी जिल्हा परिषद मध्ये १४० जागांची भरती


जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हा परिषद परभणी मध्ये पर्यवेक्षिका २ जागा, जेष्ठ विस्तार अधिकारी (शिक्षण) १ जागा, औषध निर्माण अधिकारी ३ जागा, आरोग्य सेवक (पुरुष) १० जागा, कंत्राटी ग्रामसेवक ३३ जागा, आरोग्य पर्यवेक्षक ४ जागा, वरिष्ठ लिपिक १ जागा, कनिष्ठ लिपिक १३ जागा, कनिष्ठ सहाय्यक लेखा ६ जागा, विस्तार अधिकारी (सांख्यिकी) ७ जागा, परिचर / शिपाई ५७ जागा.
अर्ज करण्याची शेवटची तारीख २५ एप्रिल २०१३ आहे.
अधिक माहिती या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. http://parbhani.gov.in/