नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मिरा भाईंदर महानगरपालिका

स्व. इंदिरा गांधी भवन, मुख्य कार्यालय, छत्रपती शिवाजी महाराज मार्ग, भाईंदर (प.) ता. जि. ठाणे : ४०१ १०१
संवर्ग निहाय भरावयाच्या पदांचा तपशील :
अ.क्र.पदाचे नाव पात्रता खुला अनु. जमाती वि. जा. (अ)इमाव एकूण पदे
०१ स्वच्छता निरीक्षक स्वच्छता निरीक्षक पदविका उत्तीर्ण/ बहुउद्देशिया आरोग्य कर्मचारी अभ्यासक्रम उत्तीर्ण०१ ०० ०० ०० ०१
०२ लिपिक १२ वी चि परीक्षा उत्तीर्ण + मराठी ३० टायपिंग१४००००००१४
०३ कनिष्ठ अभियंता डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००२०००००२
०४ कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी)  स्वयंचल अभियांत्रिकी मधिल पदवी०१०००००००१
०५ सहा. तथा बिल्डिंग इन्स्पेक्टर डिग्री इन सिव्हील इंजिनीअरिंग / डिप्लोमा इन सिव्हील (प्रथम श्रेणी) ०००१०००००१
०६ अनुरेखक १० वी / १२वी पास + अनुरेखक /समतुल्य अभ्यासक्रम उत्तीर्ण०१०००००००१
०७ शिपाई इ. ७ वी पास१०००००००१०
०८ मजूर इ. ७ वी पास१००००१०११२
०९ वोल्व्हमन इ. ७ वी पास०२०००००००२
१० माळी माळी व्यवसायाचा अभ्यासक्रम उत्तीर्ण / इ. ७ वी पास + ५ वर्षांचा अनुभव०६०००१०००७
११ पंप मदतनीस इ. ७ वी पास०२०००००००२
परीक्षा शुल्क :
१) खुला प्रवर्ग : रु. १५०/-
२) मागासवर्ग ; रु. ७५/-
३) माजी सैनिक : परीक्षा शुल्क नाही.
परीक्षा शुल्क " आयुक्त, मिरा भाईंदर महानगरपालिका , भाईंदर (प.) या नावाचा भाईंदर शाखेत देय असलेला राष्ट्रीयकृत बँकेचा धनाकर्ष अर्जासोबत जोडावा.

अंतिम दिनांक :Oct.23.2010

टीप : उमेदवारांनी संपूर्ण माहितीपत्रक काळजीपूर्वक वाचावे, अर्जाचा नमुना आमच्या सेवाकेंद्रावर उपलब्ध आहे, अथवा विभागाच्या संकेतस्थळाला भेट द्यावी

चालू घडामोडी 1 ऑगस्ट 2010


  • राष्ट्रकुल स्पर्धेसाठीच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी मंत्रिमंडळ सचिव श्री. चंद्रशेखर करणार.
  • सुभाष अग्रवाल यांना द्रोणाचार्य पुरस्कार - जागतिक बिलियर्डस विजेते आणि भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक
  • पाकिस्तानात खैबर - पख्तुनाख्वा , पंजाब अणि पाक-व्याप्त पाकिस्तान आदि प्रांतात पुराचे थैमान. बळींची संख्या 800+.
  • कोकणी साहित्यिक रविन्द्र केळेकर यांना 'ज्ञानपीठ' पुरस्कार प्रदान. - गोव्याला प्रथमच ' ज्ञानपीठ' सन्मान.
  • नुकतेच निधन पावलेले हिंदकेसरी मल्ल मारुती माने यांचे राज्य सरकार कवठेपिरान (ता. मिरज जि. सांगली ) येथे स्मारक उभारणार.
  • 84 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ठाण्यात होणार. स्वागताध्यक्ष पदी ठाण्याचे महापौर श्री. अशोक वैती. 83 वे संमेलन पुण्यात पर पडले.
  • साहित्यिक, समीक्षक सा.ह. देशपांडे यांचे निधन. -त्यांनी पु. ल. देशपांडे यांच्या जीवनावर आधारित "अमृतसिदधी" हा द्विखंडात्मक ग्रंथ संपादित केला.
  • ‘मल्याळा मनोरमा’चे मुख्य संपादक के.एम.मॅथ्यू कालवश.
  • कमांडर दोंदे यांना चतुरंग पुरस्कार-चतुरंगचा 'अभिमानमूर्ती' पुरस्कार जाहीर
  • चर्चेतील पुस्तके -
    1. ‘जीना अ‍ॅण्ड टिळक- कॉम्रेड्स इन द फ्रीडम स्ट्रगल’ लेखक -ए. जी. (अब्दुल गफूर) नूरानी
    2. ‘जीना- इंडिया पार्टीशन इंडेपेन्डस' लेखक -जसवंतसिंग 

साईना नेहवाल - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार


साईना नेहवाल हिने अलीकडे जिंकलेल्या ३ प्रमुख स्पर्धा
१. 2010 इंडिया ओपन ग्रांड प्रिस्क गोल्ड -विजेती
२. 2010 सिंगापूर ओपन सुपर सेरीज -विजेती
३. 2010 इंडोनेशिया ओपन सुपर सेरीज -विजेती
सध्याचे तिचे जागतिक मानांकन:2
2009-10 च्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी तिची निवड.
(या वर्षी या पुरस्कारासाठी निवड समिती च्या अध्यक्षपदी होत्या : पी. टी. उषा )
राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराचा पहिला मानकरी : विश्वनाथन आनंद (1991 -92)
पुरस्काराची राशी 2004-05 पर्यंत 5 लाख रु. होती. सध्या ती 7.5 लाख इतकी आहे.