नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

वाशीम जिल्हाधिकारी कार्यालयात भरती


जिल्हाधिकारी कार्यालय, वाशीम यांच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 13 जागा, वाहन चालक 3 जागा आणि शिपाई 1 जागा असे एकूण 17 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2013 आहे.




नाशिक जलसंपदा विभागात विविध 177 पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समिती परिमंडळातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक सहायक 1 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 
1 जागा, भू- वैज्ञानिक सहायक 2 जागा, संशोधन सहाय्यक 2 जागा, प्रयोगशाळा सहायक 7 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 33 जागा, सहायक अनुरेखक 5 जागा, अनुरेखक 13 जागा, संदेशक 1 जागा, वाहन चालक 22 जागा, वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक- टंकलेखक 49 जागा, भांडारपाल 1 जागा, सहायक भांडारपाल 2 जागा, लघुटंकलेखक 1 जागा, सहायक ग्रंथपाल 1 जागा, दप्तर कारकून 11 जागा, कालवा निरीक्षक 4 जागा, अशा एकुण 177 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2013 


नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा कार्यालयात भरती


मुंबईतील नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा या कार्यालयात शिपाई (16 जागा), पहारेकरी (5 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीची जाहिरात दै. प्रहारमध्ये दि. 31 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.

नागपूर जलसंपदा विभागात भरती

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या नागपूर प्रादेशिक निवड मंडळाद्वारे वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक-टंकलेखक 36 जागा, सहाय्यक भांडारपाल 2 जागा, अनुरेखक 16 जागा, उच्च श्रेणी लघुलेखक 1 जागा, निम्न श्रेणी लघुलेखक 1 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 3 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 74 जागा,कालवे निरीक्षक 20 जागा, मोजणीदार 9 जागा, दप्तर कारकून 21 जागा, वाहन चालक 28 जागा, शिपाई 55 जागा, चौकीदार 15 जागा, प्रयोगशाळा परिचर 5 जागा अशाएकुण 306 जागा 
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.


जलसंपदा विभागाच्या विवीध परिमंडळात चतुर्थश्रेणी पदाची महाभरती

जलसंपदा विभागाच्या विविध परिमंडळात शिपाई, चौकीदार, कालवा चौकीदार आणि प्रयोगशाळा परिचर पदाच्या जागा जळगाव 11 जागा, धुळे 14 जागा, अहमदनगर 16 जागा, सातारा 20 जागा, सांगली 17 जागा, कोल्हापूर 9 जागा, नाशिक 24 जागा, पुणे 37 जागा, ठाणे 18 जागा
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 18 सप्टेंबर 2013 आहे.

विभागनिहाय जाहिराती


चंद्रपूर जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक पदाची भरती

जिल्हाधिकारी कार्यालय, चंद्रपूर यांच्या आस्थापनेवर 
लिपिक-टंकलेखक पदाच्या 32 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 13 सप्टेंबर 2013


सोलापूर जिल्हा परिषद मध्ये 139 जागा


जिल्हा निवड समिती यांच्या मार्फत जिल्हा परिषद, सोलापूर यांच्या आस्थापनेवर
औषध निर्माण अधिकारी 2 जागा, आरोग्य सेवक (पु) 
31 जागा, आरोग्य सेवक(म) 6 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी 
सहाय्यक 19 जागा, पशुधन पर्यवेक्षक 8 जागा, कनिष्ठ लिपिक 
4 जागा, परिचर 69 जागा असे एकूण 139 पदे 
विहित नमुन्यात अर्ज समक्ष अथवा रजिस्टर पोस्टाने 21 सप्टेंबर 2013 पूर्वी पोहोचतील अशा बेताने पाठवणे आवश्यक आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा

                           
                          

अमरावती जलसंपदा विभागात विवीध पदांची महाभरती

अमरावती प्रादेशीक निवड समिती, अधिक्षक अभियंता तथा परिमंडळीय अधिकारी, दक्षता पथक, अमरावती परिमंडळ, पाटबंधारे विभाग, अमरावती मार्पâत वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कालवा निरिक्षक, दप्तर कारकुन, अनुरेखक, वाहन चालक, सहाय्यक भांडारपाल, उच्च श्रेणी लघुलेखक, निम्न श्रेणी लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, मोजणीदार, संदेशक, आरेखक, सहाय्यक आरेखक, शिपाई, चौकीदार, कालवा टपाली पदांची भरती

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारिख 10 सप्टेंबर 2013



 औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

Recruitment For 550 Posts In Canara Bank

RECRUITMENT OF MANAGER IN MMGS-II & SENIOR MANAGER-CREDIT IN MMGS-III
Canara Bank , a leading Public Sector Bank with Head Office in Bangalore and pan India presence with over 3770 branches, invites ONLINE APPLICATIONS , for 

Recruitment of Managers in Middle Management Grade Scale-II - Generalist 
[No. of Posts-450]

Recruitment of Senior Mangers-Credit in Middle Management Grade Scale-III  Specialist [No. of Posts-100]

Eligible candidates, are requested to apply ON-LINE through Bank’s website www.canarabank.com and should submit copy of registered online application printout with supporting documents, so as to reach at the specified address before the last date stipulated. No other means / mode of Application will be accepted.





 औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

जलसंपदा विभागात रायगड जिल्ह्यात भरती


जलसंपदा विभागाच्या कोंकण प्रदेशांतर्गत मुंबई परिमंडळातील रायगड जिल्ह्यातील शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.



जलसंपदा विभागाच्या पुणे परिमंडळात विविध पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या पुणे प्रादेशिक निवड समितीच्या अधिपत्यातील पुणे परिमंडळात वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक, कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक, प्रयोगशाळा सहाय्यक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, आरेखक, सहाय्यक आरेखक, अनुरेखक, संदेशक, वीजतंत्री, वाहनचालक, वरिष्ठ लिपिक, लिपिक नि टंकलेखक/सहाय्यक भांडारपाल, लघु टंकलेखक, दप्तर कारकून/कालवा निरीक्षक/मोजणीदार ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. 



जलसंपदा विभागाच्या कोकण मंडळात भरती

महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागाच्या कोकण प्रादेशिक निवड मंडळात स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 34 जागा, आरेखक 1 जागा, सहाय्यक आरेखक 1 जागा, अनुरेखक 6 जागा, प्रयोगशाळा सहाय्यक 5 जागा, भांडारपाल 2 जागा, सहाय्यक भांडारपाल 1 जागा, लघुलेखक 2 जागा, वरिष्ठ लिपिक 10 जागा, लिपिक- टंकलेखक 24 जागा, वाहन चालक 5 जागा, दप्तर कारकून 1 जागा अशा एकुण 92 जागा
ऑनलाईन अर्ज भरण्याची शेवटची तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.


सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जलसंपदा विभागात भरती


सिंधुदुर्ग जिल्हा निवड समितीमार्फत जिल्ह्यातील जलसंपदा विभागात शिपाई (4 जागा), चौकीदार (2 जागा), प्रयोगशाळा परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे. 




 औरंगाबाद जलसंपदा विभागात विविध 401 पदांची भरती

मध्य रेल्वेमध्ये विविध पदांच्या 3892 जागांची महाभरती

रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेतील ट्रॅकमन (1585 जागा), सफाई कामगार/वॉचमन कम स्वीपर (161 जागा), सफाई कामगार (60 जागा), शिपाई/हमाल (15 जागा), हेल्पर/मदतनीस (624 जागा), हेल्पर मदतनीस (969 जागा), बेअरर/वेटिंगरुम अटेंडंट (15 जागा), लगेज पोर्टर/स्केल पोर्टर/गुडस हमाल (9 जागा), सेल्समन (3 जागा), सह.काटेवाला (383 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर 
उपलब्ध आहे. 


मध्य रेल्वेत खेळाडू कोट्याअंतर्गत एकूण 52 जागा
रेल्वे भरती कक्षाद्वारे मध्य रेल्वेत खेळाडू कोट्याअंतर्गत 
एकूण 52 जागा भरण्यात येणार आहेत. 
अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 23 सप्टेंबर 2013 आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.rrccr.com या संकेतस्थळावर 
उपलब्ध आहे.



How to Apply

Besides this Website, the Employment Notices of the RRC are published in the Employment News and a few National and Local Newspapers. Before applying for a particulars post, the candidates must go through the contents of the Employment Notice carefully so that they can ascertain their eligibility for the post in question and fill up the application form in a flawless manner. 

GUIDELINES

Here are certain tips for the prospective candidates in the form Dos and Don’ts, which may help them to avoid committing certain common mistakes, often leading to the cancellation of their candidature. 

DO's

Read the Employment Notice and the instructions contained therein carefully.
Check, whether if you satisfy all the requirements of qualification, age, caste, vision etc., as required for the post in question.
Please ensure that the application form exactly matches the proforma given in the Employment Notice. Use only a good quality paper of A-4 size for the application.
Fill up each column of the application form neatly, clearly and legibly, as per the given instructions.
Check, whether the attested copies of all the relevant certificates/documents have been attached with the form.
Fill up the application form only in your own handwriting.
Submit only one application for one post, as required in the Employment Notice.
Do not forget to enclose the POSTAL ORDER/DEMAND DRAFT of the requisite amount, where applicable.
Check, whether you have addressed your application- to the correct RRC.
Check, whether your debarred period has expired on the crucial date, if you have been debar from by any RRC from appearing in the RRC exams.
Check whether your application form is complete in all respects so that it is not summarily rejected by the RRC.
Visit our website www.rrccr.com to know the status of your application and your eligibility.
Reach the venue of the examination in time with the call letter issued by this RRC.
Read the instructions printed on the call letter and ensure the compliance thereof.
Paste only a recent passport size photograph on the upper portion of call letter which should matche the one pasted on your application form.
The candidate should send the application duly filled in, along with required documents by ORDINARY POST ONLY. Forms sent through speed post /courier/registered post (with or without AD) will not be acknowledged.


Don’ts

Do not submit more than one application for the same post.
Never misuse the free traveling authority issued with the call letter.
Do not attempt impersonation in the examination, as it will not only lead to the cancellation of your candidature, but also debarring you for life time from appearing in all the RRCs examinations.
Do not carry the prohibited articles, such as, Mobile phone, calculator and books etc in the examination center.
Do not hazard with guess while answering the questions as there will be negative marking for each wrong answer.
Do not give more than one answer to a question, as that will be treated as a wrong answer.
Do not ticks mark the answers in the question booklet.
Do not attempt away any unfair means in the examination.
Do not take along the original/duplicate answer sheet or the question book as that will entail a criminal action against you, apart from cancellation of your candidature.
Do not leave the examination hall till you are permitted to do so.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा