नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेत भरती


पुण्यातील सीएसआयआर-राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा येथे वरिष्ठ तांत्रिक अधिकारी-वैद्यकीय अधिकारी (1 जागा), वरिष्ठ तांत्रिक अधिकारी- वैद्यकिय अधिकारी (1 जागा), तांत्रिक अधिकारी (1 जागा), तांत्रिक सहायक (1 जागा) Scientist, Senior Scientist, Principal Scientist, Senior Principal Scientist ही पदे भरण्यात येणार आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ११ ऑगस्ट २०१३
व अंतिम तारीख 10 सप्टेंबर 2013 आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याची तारीख ५ सप्टेंबर २०१३
अंतिम तारीख 4 ऑक्टोबर 2013 आहे.