नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत तलाठी पदांची भरती

ठाणे जिल्हा निवड समितीमार्फत ठाणे जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी यांच्या आस्थापनेवरील तलाठी १० जागा भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख १४ ऑगस्ट २०१३ आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा