नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात लिपिक, तलाठी व शिपाई पदाची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय उस्मानाबाद यांचे आस्थापनेवर लिपिक-टंकलेखक 12 जागा, तलाठी 25 जागा, शिपाई 3 जागा असे एकूण 40 पदे. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 21 ऑगस्ट 2013.





स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा