नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बीड जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये 148 जागांची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय, बीड यांचे आस्थापनेवरील रिक्त पदे तलाठी 28 (+59) जागा, लिपिक-टंकलेखक 18(46) जागा व लघु टंकलेखक जागा असे एकुण 48 (+105) पदे 
मात्र तलाठी 59 पदे व लिपिक-टंकलेखक 46 पदे शासनाने 2012 मधील भरती प्रक्रिया रद्द करण्याची मान्यता दिली तरच भरण्यात येतील 
याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 ऑगस्ट 2013 आहे. 




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा