नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

परभणी नोंदणी व मुद्रांक जिल्हाधिकारी कार्यालयात भरती


जिल्हाधिकारी कार्यालय परभणी यांच्या अंतर्गत नोंदणी व मुद्रांक विभागाच्या आस्थापनेवर कनिष्ठ लिपिक 4 जागा व शिपाई 9 जागा असेएकूण 13 पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 17 सप्टेंबर 2013 आहे.