नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३० जागा


फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३० जागा
फूड कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये सहव्यवस्थापकाच्या ३० जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने मागविण्यात येत असून शेवटची तारीख ४ सप्टेंबर २०१३ आहे.
अधिक माहिती http://www.fcijobsportal.com/Pages/fciInstructioncat.htm या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा