नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

धुळे महानगरपालिकेत मध्ये ३५ विविध कंत्राटी जागांची थेट भरती


धुळे महानगरपालिका आरोग्य विभाग अंतर्गत एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांचे महिला वैद्यकीय अधिकारी २ जागा, मानसेवी स्त्रीरोग तज्ञ १ जागा, लेखापाल १ जागा, पी.एच.एन. २ जागा, ए.एन.एम. ३ जागा, लिपिक ३ जागा, शिपाई ५ जागा, महिला लिंकवर्कर १८ जागा असे एकून ३५ रिक्त पदे कंत्राटी पद्धतीने भरण्यासाठी १६ ऑगस्ट २०१३ थेट भरती आयोजित केली आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा