नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत लिपिक, तलाठी, शिपाई, वाहनचालक पदाची भरती

जिल्हा निवड समिती मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड 
यांचे आस्थापनेवर तलाठी 31 जागा,
लिपिक-टंकलेखक 35 जागा शिपाई 4 जागा व वाहन चालक 4 जागा 
अशा एकुण 74 पदाची भरती.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2013 आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा