नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात 22 जागांसाठी भरती

माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात उपसंपादक/माहिती सहायक/स्वागतकार नि माहिती सहायक गट क (7 जागा), अनुवादक/प्रतिवेदक गट क (13 जागा), चित्रकार गट क (1 जागा), सिनेयंत्रचालक गट क (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे.
अधिक माहितीसाठी येथे क्लिक  करा.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे.




स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा