नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण मध्ये विविध पदांची भरती


एकात्मिक आदिवासी प्रकल्प कळवण, जि. नाशिक यांचे कार्यक्षेत्रातील कळवण, सुरगाणा, सटाना, मालेगाव, देवळा, नांदगाव, चांदवड तालुक्यातील आश्रमशाळा व शासकीय वसतीगृहात स्वयंपाकी 19 जागा, कामाठी 16 जागा, परिचर 3 जागा, शिपाई 3 जागा, चौकीदार 4 जागा व सफाईगार 16 जागा असे एकुण 64 पदे 
विहित नमुन्यात अर्ज करण्याची अंतिम तारिख 23 ऑगस्ट 2013
अर्ज नोंदणीकृत टपालाने पाठवणे आवश्यक आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा