नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागात विविध पदांची भरती

महाराष्ट्र शासनाच्या कारागृह विभागाच्या अधिनस्त कार्यालयात तुरुंग अधिकारी 51 जागा, मिलिंग पर्यवेक्षक 1 जागा, गालीचा पंजा दरी निदेशक 1 जागा, प्रिपरेटरी 1 जागा, गवंडी निदेशक/मेसन मिस्त्री 1 जागा, ब्रेल लिपी निदेशक 1 जागा, रसायन पर्यवेक्षक 3 जागा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 3 जागा, विणकाम निदेशक 4 जागा, शिवणकाम निदेशक 3 जागा, लोहारकाम निदेशक 3 जागा, चर्मकला निदेशक 1 जागा, बेकरी निदेशक 2 जागा, सुतारकाम निदेशक 2 जागा, ताणाकार/वार्पर 6 जागा, करवत्या 1 जागा, मिश्रक 5 जागा, लघुलेखक निम्नश्रेणी 4 जागा, शिक्षक 12 जागा, गृह पर्यवेक्षक 1 जागा, वरिष्ठ लिपिक 20 जागा असे एकुण 106 पदेऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 सप्टेंबर 2013 आहे.
टिप : ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रीया १२ ऑगस्ट पासुन सुरू होणार आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा