नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

नाशिक जलसंपदा विभागात विविध 177 पदांसाठी भरती

महाराष्ट्र शासनाच्या जलसंपदा विभागाच्या नाशिक प्रादेशिक निवड समिती परिमंडळातील नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार जिल्ह्यातील कार्यालयात वरिष्ठ वैज्ञानिक सहायक 1 जागा, कनिष्ठ वैज्ञानिक सहायक 
1 जागा, भू- वैज्ञानिक सहायक 2 जागा, संशोधन सहाय्यक 2 जागा, प्रयोगशाळा सहायक 7 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 33 जागा, सहायक अनुरेखक 5 जागा, अनुरेखक 13 जागा, संदेशक 1 जागा, वाहन चालक 22 जागा, वरिष्ठ लिपिक 20 जागा, लिपिक- टंकलेखक 49 जागा, भांडारपाल 1 जागा, सहायक भांडारपाल 2 जागा, लघुटंकलेखक 1 जागा, सहायक ग्रंथपाल 1 जागा, दप्तर कारकून 11 जागा, कालवा निरीक्षक 4 जागा, अशा एकुण 177 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 12 सप्टेंबर 2013