नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

सार्वजनिक आरोग्य विभागात भरती

महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात सरळसेवेद्वारे सेवा अभियंता (6 जागा), वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 5 सप्टेंबर 2013 आहे. यासंबंधीचा जाहिरात दै. सामनामध्ये दि. 23 ऑगस्ट 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती http://oasis.mkcl.org/dhs वhttp://mahaarogya.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे. 
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा