नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील जागांसाठी भरती


जिल्हा निवड समितीमार्फत रत्नागिरी जिल्हा परिषदेतील कनिष्ठ अभियंता (15 जागा), विस्तार अधिकारी-कृषी (7 जागा), पर्यवेक्षिका-एकात्मिक बालविकास सेवा योजना (1 जागा), विस्तार अधिकारी-शिक्षण (2 जागा), औषध निर्माण अधिकारी (6 जागा), वरिष्ठ सहाय्यक-लेखा (3 जागा), पुरुष आरोग्य सेवक (5 जागा), आरोग्य सेवक -महिला (13 जागा), कनिष्ठ आरेखक (1 जागा), आरोग्य पर्यवेक्षक (1 जागा), कंत्राटी ग्रामसेवक (44 जागा), स्थापत्य अभियांत्रिका सहाय्यक (7 जागा), वरिष्ठ सहाय्यक - लिपिक (4 जागा), पशुधन पर्यवेक्षक (8 जागा), कनिष्ठ सहाय्यक- लिपिक (26 जागा), विस्तार अधिकारी-सांख्यिकी (4 जागा), परिचर (28 जागा), स्त्री परिचर (6 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
अर्ज करण्याची अंतिम तारीख 29 एप्रिल 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. 15 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.ratnagiri.gov.in व www.ratnagiri.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. 


जाहिरात  पाहण्यासाठी इथे क्लिक करा.