नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात कंत्राटी तत्वावर 34 जागा


मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात स्टाफ नर्स (15 जागा), लॅब टेक/असिस्टंट (1 जागा), फार्मासिस्ट (8 जागा), रेडिओग्राफर (4 जागा), आरोग्य निरीक्षक (4 जागा), लॅब सुपरिटेडंट (2 जागा) ही पदे तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पद्धतीने भरण्यात येणार आहेत. 
या पदासाठी थेट मुलाखती दि. 6 मे ते 9 मे 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये दि. 12 एप्रिल 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे