नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण 227 जागा

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (म्हाडा) 

कार्यकारी अभियंता-विद्युत (1 जागा), 
उपअभियंता-स्थापत्य (6 जागा), 
उपअभियंता-विद्युत (4 जागा), 
लेखाधिकारी (2 जागा), 
सहाय्यक लेखाधिकारी (2 जागा), 
मिळकत व्यवस्थापक/प्रशासकीय अधिकारी (5 जागा),
 सहाय्यक अभियंता-स्थापत्य (21 जागा), 
लेखापाल (1 जागा), 
लघुलेखक (1 जागा), 
कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ सहायक (2 जागा),
कनिष्ठ अभियंता-स्थापत्य (32 जागा), 
कनिष्ठ अभियंता -विद्युत (5 जागा), 
सहाय्यक (5 जागा), 
कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (82 जागा), 
भूमापक (5 जागा), तारतंत्री (3 जागा),
 वाहनचालक (5 जागा), 
शिपाई (45 जागा) 

ऑनलाईन अर्ज 27 फेब्रुवारी 2013 
अधिक माहिती व अर्ज -
वेबसाईट - http://mhada.maharashtra.gov.in आणि  http://mhada.org वर उपलब्ध आहे.