नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

MPSC मार्फत सहयोगी प्राध्यापक 5 जागांसाठी भरती...

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 
सहयोगी प्राध्यापक - रसशास्त्र (2 जागा)
 सहयोगी प्राध्यापक - स्वस्थवृत्त (1 जागा) 
सहयोगी प्राध्यापक - अगदतंत्र (1 जागा) 
सहयोगी प्राध्यापक - निदानपंचक (1 जागा) 

ऑनलाईन अर्ज 6 मार्च 2013 
अर्ज व माहिती - www.mpsc.gov.in www.mpsconline.gov.in