नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अग्निशमन विभागात 283 जागा


महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या आस्थापनेवर विभागीय अग्निशमन अधिकारी (1 जागा), अग्निशमन केंद्र अधिकारी (8 जागा), सहायक अग्निशमन अधिकारी (13 जागा), उप अग्निशमन अधिकारी (13 जागा), कनिष्ठ संचार अधिकारी (1 जागा), यंत्र चालक (63 जागा), अग्निशमन विमोचक (148 जागा), चालक -अग्निशमन (1 जागा), ऑटो इलेक्ट्रिशियन (1 जागा), मदतनीस-अग्निशमन (34 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 एप्रिल 2013 आहे. 
अधिक माहिती www.midcindia.org ´   http://oasis.mkcl.org/midc यासंकेतस्थळावर उपलब्ध आहे.