नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात 29 जागा

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात औषध निर्माता (28 जागा), कनिष्ठ आहारतज्ज्ञ (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी थेट मुलाखती दि. 30 मार्च ते 1 एप्रिल 2013 या कालावधीत होणार आहेत. यासंबंधीची जाहिरात दै. सामना, लोकसत्ता मध्ये दि. 21 मार्च २०१३ रोजी प्रसिद्ध झाली आहे.