नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर 199 जागा

 मुंबई विद्यापीठाच्या आस्थापनेवर स्टुडिओ टेक्निशियन (1 जागा), संशोधन सहायक- उपयोजित मानसशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-राज्यशास्त्र व नागरिक शास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-अर्थशास्त्र (2 जागा), संशोधन सहायक-संस्कृत (1 जागा), संशोधन सहायक-विधी (2 जागा), संशोधन सहायक-समाजशास्त्र (1 जागा), संशोधन सहायक-भाषाशास्त्र (1 जागा), कनिष्ठ लघुलेखक (9 जागा), अभिलेख सहाय्यक (2 जागा), सांख्यिकी लिपिक (1 जागा), वीजतंत्री (2 जागा), सुतार (1 जागा), मिस्त्री -बांधकाम (1 जागा), कनिष्ठ टंकलिपिक -सा. प्र. (140 जागा), कनिष्ठ टंकलिपिक - वि.व.ले. (25 जागा), यांत्रिकी नि वाहनचालक (1 जागा), दूरध्वनी चालक (2 जागा), दूरध्वनी परिचर (1 जागा), अर्हताप्राप्त परिचर (4 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 एप्रिल २०१३ आहे. 
यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 28 मार्च 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती व अर्ज http://www.mu.ac.in/Careers.html या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.