नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत 17 जागा

पुण्यातील भारतीय चित्रपट आणि दूरदर्शन संस्थेत अधिष्ठाता- चित्रपट (1 जागा), प्रोफेसर (एकूण 3 जागा), सहयोगी प्राध्यापक (4 जागा), सहायक प्राध्यापक (8 जागा), चित्रपट संशोधन अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 60 दिवसाच्या आत करावेत. यासंबंधीची जाहिरात एम्प्लॉयमेंट न्यूजच्या 23-29 मार्च 2013 च्या अंकात आली आहे. 
अधिक माहिती www.ftiindia.com या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.