नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

अमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सैन्यभरती मेळावा...

अमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ दरम्यान सैन्यभरती मेळावा
अमरावती येथे ६ ते १३ नोव्हेंबर २०१३ या दरम्यान सैन्य भरती आयोजित केली असून सदरील भारती केवळ वाशीम (६/११), अमरावती (७/११), भंडारा व गोंदिया (८/११), वर्धा व गडचिरोली (९/११), चंद्रपूर (१०/११), नागपूर (११/११), यवतमाळ (१२/११) आणि अकोला (१३/११) याप्रमाणे सदरील जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या उमेदवारांसाठी असून सोल्जर (जीडी) साठी दहावी पास, क्लार्क साठी बारावी ५०% मार्क, टेक्निकल/ नर्सिंग साठी बारावी विज्ञान आणि ट्रेडमन साठी आठवी, दहावी पास उमेदवारांनी सर्व मूळ कागदपत्रे व त्यांच्या सांक्षाकित प्रतीसह संबंधित तारखेस जिल्हा क्रीडा संकुल, अमरावती येथे सकाळी ४ वाजता उपस्थित राहणे आवश्यक आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा