नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

माझगाव डॉकमध्ये 39 जागा



मुंबईतील माझगाव डॉक येथे मुख्य व्यवस्थापक (4 जागा), व्यवस्थापक (6 जागा), उपसव्यवस्थापक (8 जागा), सहायक व्यवस्थापक (9 जागा), वरिष्ठ अभियंता (9 जागा), कल्याण अधिकारी (2 जागा), सुरक्षा अधिकारी (1 जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. 
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 
अधिक माहिती www.mazagondock.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा