नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात 1626 जागांची भरती

भारतीय रेल्वेच्या भुवनेश्वर विभागात ग्रुप-डी पदाच्या एकूण 1626 जागा.

पात्रता : एस.एस.सी. किंवा आयटीआय उत्तीर्ण 
विहित नमुन्यात अर्ज पोहोचण्याची अंतिम तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे.

अधिक माहिती 
http://www.rrcbbs.org.in/emp_notice.html या वेबसाईटवर उपलब्ध आहे.स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा