नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क कार्यालयात लिपिक टंकलेखकाच्या 58 जागा




महाराष्ट्र शासनाच्या आयुक्त, राज्य उत्पादन शुल्क, मुंबई यांच्या कार्यालयात
लिपिक टंकलेखक (58 जागा) हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 6 नोव्हेंबर 2013 आहे.
यासंबंधीची जाहिरात दै. लोकसत्ता, सामनामध्ये दि.24 ऑक्टोंबर 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे.



स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा