नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

प्रादेशिक परिवहन विभागात लिपिक-टंकलेखक पदाच्या 208 जागापरिवहन आयुक्त, महाराष्ट्र राज्य, मुंबई अधिनस्त प्रादेशिक परिवहन विभागाच्या आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक 208 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2013 आहे.