नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

अंबरनाथ ऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो मध्ये ट्रेडमन पदाच्या 149 जागाऑर्डनन्स ओर्डीनन्स डेपो, अंबरनाथ, जि. ठाणे मध्ये इलेक्ट्रिशियन 14 जागा, एक्झामिनर 14 जागा, माशिनिष्ट 89 जागा व इतर 21 जागा अशा ट्रेडमन पदाच्या एकून 149 जागा 
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर 2013 आहे.