नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

Staff Selection Commission मार्फत डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिवीजन पदाच्या हजारो जागा

Combined Higher Secondary Level Examination 2013
Staff Selection Commission  मार्फत एस.एस.सी. (उच्च माध्यमिक प्रमाणपत्र) 10+2 परीक्षा- 2013 साठी जाहिरात प्रसिद्ध केली असून 
डाटा एंट्री ऑपरेटर आणि लोअर डिवीजन क्लर्क पदासाठी 
भरती प्रक्रीया राबविण्यात येत आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 ऑगस्ट 2013 आहे.

भुमी अभिलेख विभागात  महाभरती


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा