नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

मुंबईतील इएसआयसी मॉडेल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय अधिकारीच्या 13 जागा

मुंबईतील इएसआयसी मॉडेल हॉस्पिटल कम ओडीसीमध्ये वैद्यकीय अधिकारी (13 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखती दि. 25 जुलै 2013 रोजी होणार आहेत. यासंबंधीचा जाहिरात दै. लोकमतमध्ये दि. 19 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहितीhttp://www.esic.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा