नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये 6 जागा


भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटरमध्ये ऑपरेशन थिएटर असिस्टंट (5 जागा), निवासी वैद्यकीय अधिकारी (1 जागा) या पदाची भरती करण्यात येणार आहे. या पदासाठी थेट मुलाखत दि. 3 जुलै 2013 रोजी होणार आहे. यासंबंधीची अधिक माहिती http://barc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.