नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात 61 जागांची भरती

जिल्हा निवड समिती, रायगड मार्फत जिल्हाधिकारी कार्यालय अंतर्गत लिपिक-टंकलेखक 26 जागा, तलाठी 25 जागा, वाहन चालक 2 जागा, हमाल/स्वच्छक/रखवालदार 8 जागा अशा एकून 61 जागा
अर्ज करण्याची शेवटची तारीख 22 जुलै 2013


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा