
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र शिक्षण सेवा गट अ
मधील विविध विषयांच्या सहायक प्राध्यापक (156 जागा)
हे पद भरण्यात येणार आहे.
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख 26 ऑगस्ट 2013 आहे.यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये 29 जुलै 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. अधिक माहिती www.mahaonline.gov.in वwww.mpsc.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.
स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती
याविषयी माहितीसाठी
"Like" करा


