नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात ११३ जागासाठी भरती

अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालय यांचे आस्थापनेवरील लिपिक-टंकलेखक ५१ जागा, तलाठी ४७ जागा तसेच पोलिस अधीक्षक कार्यालय यांचे आस्थापनेवरील कनिष्ठ श्रेणी लिपिक १५ जागा
असे एकूण ११३ रिक्त पदे.
ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख ०५/०८/२०१३ आहे.

स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा