नोकरी / रोजगार / जाहिरात / माहीती संदर्भातील अधिक माहितीसाठी www.jobsmarathi.tk या वेबसाईट ला भेट द्या

केंद्रीय मत्स्यशिक्षण संस्थेत निम्नश्रेणी लिपिकाच्या जागा

भारतीय कृषी संशोधन मंडळाच्या अंतर्गत असलेल्या केंद्रीय मत्स्यशिक्षण संस्थेत निम्नश्रेणी लिपिक (5 जागा) हे पद भरण्यात येणार आहे. अर्ज जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 45 दिवस आहे. यासंबंधीची जाहिरात दै. महाराष्ट्र टाइम्समध्ये दि. 29 जून 2013 रोजी प्रसिद्ध झाली आहे. 


स्पर्धा परिक्षेच्या दृष्टीने आवश्यक सामान्यज्ञान,
शासकीय, निमशासकीय नोकरभरतीच्या जाहीराती 
याविषयी माहितीसाठी
"Like" करा